"मेघनाद साहा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४०: ओळ ४०:
[[वर्ग: १ ली लोकसभा सदस्य]]
[[वर्ग: १ ली लोकसभा सदस्य]]
[[वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती]]
[[वर्ग:पोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती]]
[[वर्ग:भारतीय नास्तिक]]

११:३०, ६ मार्च २०१८ ची आवृत्ती

मेघनाद साहा

जन्म ऑक्टोबर ६, १८९३
शाओरातोली, ढाका, बांगलादेश (सध्याचा)
मृत्यू फेब्रुवारी १६, १९५६
निवासस्थान भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र भौतिकशास्त्रज्ञ
कार्यसंस्था अलाहाबाद विद्यापीठ,
कलकत्ता विद्यापीठ
प्रशिक्षण ढाका कॉलेज, प्रेसिडेन्सी कॉलेज, कलकत्ता
ख्याती थर्मनल आयोनायझेशन

मेघनाद साहा हे (ऑक्टोबर ६, १८९३:शाओरातोली, बांगलादेश -फेब्रुवारी १६, १९५६) भारतीय खगोलशास्त्रज्ञ होते.

ते १९५२ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पश्चिम बंगाल राज्यातील उत्तर पश्चिम कलकत्ता लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले.