"फळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sonal bhosale (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ ७: | ओळ ७: | ||
फळामध्ये [[बी|बिया]] असतात. बियांमुळे झाडाची नवीन पिढी संक्रमित होते. [[प्राणी]] व [[पक्षी|पक्ष्यांद्वारे]] बियांचा प्रसार व्हावा या उद्देशाने फळामध्ये बियांभोवती आंबट/गोड [[गर]] असतो. त्याचा [[अन्न]] म्हणून वापर होतो. पक्ष्यांच्या द्द्वारे बीज प्रसार मोठ्या प्रमाणात होतो.<br> |

आंबा, पेरू, चिक्कू, सीताफळ, पपई. केळी, कलिंगड ही काही फळाची उदाहरणे आहेत, |
आंबा, पेरू, चिक्कू, सीताफळ, पपई. केळी, कलिंगड, का कडी ही काही फळाची उदाहरणे आहेत, |
||
[[वर्ग:फळे]] |
[[वर्ग:फळे]] |
१३:५९, १० जानेवारी २०१८ ची आवृत्ती
फुलझाडांमध्ये परागण (Pollination) झाल्यानंतर फुलाचे रुपांतर फळात होते. फळ हे फुलातील पिकलेले अंडाशय होय.
फळामध्ये बिया असतात. बियांमुळे झाडाची नवीन पिढी संक्रमित होते. प्राणी व पक्ष्यांद्वारे बियांचा प्रसार व्हावा या उद्देशाने फळामध्ये बियांभोवती आंबट/गोड गर असतो. त्याचा अन्न म्हणून वापर होतो. पक्ष्यांच्या द्द्वारे बीज प्रसार मोठ्या प्रमाणात होतो.
आंबा, पेरू, चिक्कू, सीताफळ, पपई. केळी, कलिंगड, का कडी ही काही फळाची उदाहरणे आहेत,
फळ हे विविध प्रकारचे असतात.