"ग्लोरिया स्वान्सन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
removed Category:इंग्लिश चित्रपट अभिनेते; नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले |
सांगकाम्या (चर्चा | योगदान) छो →top: वर्ग |
||
ओळ ७: | ओळ ७: | ||
[[वर्ग:इ.स. १८९९ मधील जन्म]] |
[[वर्ग:इ.स. १८९९ मधील जन्म]] |
||
[[वर्ग:इ.स. १९८३ मधील मृत्यू]] |
[[वर्ग:इ.स. १९८३ मधील मृत्यू]] |
||
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]] |
०३:३७, २७ जुलै २०१७ ची आवृत्ती
ग्लोरिया मे जोसेफिन स्वान्सन (मार्च २७, इ.स. १८९९:शिकागो, इलिनॉय, अमेरिका - ४ एप्रिल, इ.स. १९८३:न्यू यॉर्क शहर, अमेरिका) ही अमेरिकेन चित्रपट अभिनेत्री होती. हिने मूकपट आणि बोलपट दोन्ही प्रकारच्या सिनेमांतून अभिनय केला. द ट्रेसपासर या तिच्या पहिल्या बोलपटासाठी तिला ऑस्कर नामांकन मिळाले. स्वान्सनने काही चित्रपटांचे निर्माणही केले.
चित्रपट अभिनयातून निवृत्त झाल्यावर स्वान्सनने नाटक आणि दूरचित्रवाणी मालिकांतूनही अभिनय केला.