"बबनराव हळदणकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
बांधणी
ओळ १: ओळ १:
'''बबनराव हळदणकर''' तथा '''श्रीकृष्ण हळदणकर''' ([[२७ सप्टेंबर]], [[इ.स. १९२७]] - ) हे एक मराठी शास्त्रीय संगीत गायक आहेत. यांच्या गायकीत आग्रा आणि जयपूर घराण्यांचा संगम आहे.
'''बबनराव हळदणकर''' तथा '''श्रीकृष्ण हळदणकर''' ([[२७ सप्टेंबर]], [[इ.स. १९२७]] - ) हे एक मराठी शास्त्रीय संगीत गायक आहेत. '''रस पिया''' हे त्यांचे टोपणनाव आहे. यांच्या गायकीत आग्रा आणि जयपूर घराण्यांचा संगम आहे. ते नव्वदीच्या वयातही संगीताची साधना करतात.

==संगीत शिक्षण==
==संगीत शिक्षण==
हळदणकरांनी सुरुवातीला [[मोगूबाई कुर्डीकर]]ांकडून जयपूर/अत्रौली घराण्याची तालीम घेतली. त्यानंतर पुढे त्यांनी खादिम हुसेन खाँसाहेबांकडून आग्रा घराण्याची तालीम घेतली. त्यांनी आग्रा घराण्याची डौल आणि लयकारी स्वीकारली. १९५९पासून ते खादिम हुसेन खाँसाहेबांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे १९९३पर्यंत हळदणकर त्यांच्या सहवासात राहिले.

==गाण्याचा साज==
==गाण्याचा साज आणि लयकारी==
१९६०च्या दशकापासून हळदणकरांनी [[आग्रा घराणे|आग्रा घराण्याच्या]] गायकीतला डौल आणि त्यातील परिपक्वता प्रेक्षकांपुढे मांडली. आग्रा घराण्यातील गायकांची ध्रुपद धमाराशी बांधिलकी असते तसेच नोमतोम आलापाने ते राग मांडतात. हळदणकर आपल्या [[राग दरबारी|दरबारी]], [[राग मियाँकी तोडी|मियाँकी तोडी]], [[राग मलुहा केदार|मलुहा केदार]] वगैरे रागांतील चीजांमधून नोमातोम आलाप मांडतात.

बबनराव हळदणकर हे एखाद्या चांगल्या तबलजीच्या साथीत लयकारीचे अनेकरंगी आविष्कार ऐकवतात. ख्याल गाताना मनोवृत्तीचे आणि सादरीकरणाचे गांभीर्य ठेवतात आणि आग्रा गायकीचा बोजदारपणा किंवा भारदस्तपणा ते ही गायकी मांडतात.
==लयकारीवरचे प्रभुत्व==
बबनराव हळदणकर यांचे लयकारीवर विशेष प्रभुत्व आहे. चाण्गला तबलजी असला की लयकारीचे अनेकरंगी आविष्कार हळदणकरांकडून ऐकायला मिळतात. ख्याल गाताना मनोवृत्तीचे आणि सादरीकरणाचे गांभीर्य हवे असा त्यांचा आग्रह असतो. आग्रा गायकीचा प्राण तिच्या बोजदारपणात किंवा भारदस्तपणात आहे असा त्यांचा दृढ विश्वास आहे आणि त्याच विश्वासाने ते ही गायकी मांडत आले आहेत.

==आग्रा घराण्याचे भाष्यकार==
==आग्रा घराण्याचे भाष्यकार==
ओळ १७: ओळ १६:

==अध्यापन==
==अध्यापन==
बबनराव हळदणकरांनी मुक्त हस्ताने विद्यादान केले. [[अरुण कशाळकर]], वृंदा मुंडकूर, [[देवकी पंडित]], डॉ. राम देशपांडे, विश्वजीत बोरवणकर अशा अनेक शिष्यांना त्यांच्याकडून विद्याधन मिळाले.
[[अरुण कशाळकर]], वृंदा मुंडकूर, [[देवकी पंडित]], डॉ. राम देशपांडे, विश्वजीत बोरवणकर हे हळदणकरांचे शिष्य आहेत.

भारतात आणि अमेरिकेत हळदणकरांचे संगीताचे अनेक कार्यक्रम झाले. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
==टोपण नाव==
आग्रा घराण्यातील बहुतेकांना जशी टोपण नावे अस्तात तसेच बबनरावांनाही आहे. '''रस पिया''' हे बबनरावांचे टोपणनाव.

==संगीचे कार्यक्रम==
भारतात आणि अमेरिकेत हळदणकरांचे संगीताचे अनेक कार्यक्रम झाले. असंख्य पुरस्कारांचे ते मानकरी असून नव्वदीतही त्यांची संगीत साधना चालू आहे.

==ग्रंथलेखन==
==ग्रंथलेखन==
ओळ ३३: ओळ २८:
* कलकत्त्याच्या आय.टी.सी संगीत रिसर्च अकादमीचा पुरस्कार
* कलकत्त्याच्या आय.टी.सी संगीत रिसर्च अकादमीचा पुरस्कार
* दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार, वगैरे वगैरे.
* दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार, वगैरे वगैरे.

[[वर्ग:भारतीय शास्त्रीय गायक]]
[[वर्ग:भारतीय शास्त्रीय गायक]]

२३:००, ७ सप्टेंबर २०१६ ची आवृत्ती

बबनराव हळदणकर तथा श्रीकृष्ण हळदणकर (२७ सप्टेंबर, इ.स. १९२७ - ) हे एक मराठी शास्त्रीय संगीत गायक आहेत. रस पिया हे त्यांचे टोपणनाव आहे. यांच्या गायकीत आग्रा आणि जयपूर घराण्यांचा संगम आहे. ते नव्वदीच्या वयातही संगीताची साधना करतात.

संगीत शिक्षण

हळदणकरांनी सुरुवातीला मोगूबाई कुर्डीकरांकडून जयपूर/अत्रौली घराण्याची तालीम घेतली. त्यानंतर पुढे त्यांनी खादिम हुसेन खाँसाहेबांकडून आग्रा घराण्याची तालीम घेतली. त्यांनी आग्रा घराण्याची डौल आणि लयकारी स्वीकारली. १९५९पासून ते खादिम हुसेन खाँसाहेबांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे १९९३पर्यंत हळदणकर त्यांच्या सहवासात राहिले.

गाण्याचा साज आणि लयकारी

१९६०च्या दशकापासून हळदणकरांनी आग्रा घराण्याच्या गायकीतला डौल आणि त्यातील परिपक्वता प्रेक्षकांपुढे मांडली. आग्रा घराण्यातील गायकांची ध्रुपद धमाराशी बांधिलकी असते तसेच नोमतोम आलापाने ते राग मांडतात. हळदणकर आपल्या दरबारी, मियाँकी तोडी, मलुहा केदार वगैरे रागांतील चीजांमधून नोमातोम आलाप मांडतात.

बबनराव हळदणकर हे एखाद्या चांगल्या तबलजीच्या साथीत लयकारीचे अनेकरंगी आविष्कार ऐकवतात. ख्याल गाताना मनोवृत्तीचे आणि सादरीकरणाचे गांभीर्य ठेवतात आणि आग्रा गायकीचा बोजदारपणा किंवा भारदस्तपणा ते ही गायकी मांडतात.

आग्रा घराण्याचे भाष्यकार

हळदणकर आग्रा घराण्याचे भाष्यकार म्हणून चाळीसहून अधिक वर्षे ख्यात आहेत. आग्रा घराणे हे ध्रुपद गायकीशी जोडलेले आहे. विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत या घराण्यास बरीच प्रसिद्धी होती. त्यानंतरही आग्रा गायकीची सौंदर्यस्थळे जाणून घेऊन ती महाराष्ट्रातील हळदणकर बंगालमधील विजय किचलू यांनी मांडली.

अध्यापन आणि संशोधन

हळदणकरांनी गोवा कला अकादमी, खैरागढचे संगीत विद्यापीठ तसेच अन्यत्रही संगीताचे अध्यापन केले. अध्यापनं केले. रागांच्या प्रमाणीकरणावरही त्यांनी काम केले.

अध्यापन

अरुण कशाळकर, वृंदा मुंडकूर, देवकी पंडित, डॉ. राम देशपांडे, विश्वजीत बोरवणकर हे हळदणकरांचे शिष्य आहेत.

भारतात आणि अमेरिकेत हळदणकरांचे संगीताचे अनेक कार्यक्रम झाले. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

ग्रंथलेखन

  • जुळू पहाणारे दोन तंबोरे

पुरस्कार आणि सन्मान (अनेक)

  • रागदारी संगीताच्या क्षेत्रात निरलसपणे आणि निरपेक्षपणे कार्य करून ज्याने समाजासमोर एक उत्तम आदर्श ठेवला आहे, अशा ज्येष्ठ संगीत साधकाला देण्यात येणारा ‘हृदयेश संगीतसेवा' पुरस्कार - एक लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह (१४-१-२०१२)
  • पुण्याच्या शारदा ज्ञानपीठम्‌‍कडून ऋषितुल्य व्यक्ती म्हणून सत्कार (६-९-२०१६)
  • कलकत्त्याच्या आय.टी.सी संगीत रिसर्च अकादमीचा पुरस्कार
  • दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार, वगैरे वगैरे.