"लियोनिद ब्रेझनेव्ह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: sah:Брежнев Леонид Ильич
छो r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: gl:Leonid Brezhnev
ओळ ४०: ओळ ४०:
[[fy:Leonid Brezjnev]]
[[fy:Leonid Brezjnev]]
[[ga:Leonid Brezhnev]]
[[ga:Leonid Brezhnev]]
[[gl:Leonid Brezhnev]]
[[he:ליאוניד ברז'נייב]]
[[he:ליאוניד ברז'נייב]]
[[hi:लियोनिद ब्रेझ़नेव]]
[[hi:लियोनिद ब्रेझ़नेव]]

००:४८, ६ फेब्रुवारी २०१३ ची आवृत्ती

साम्यवाद

मॅनिफेस्टो
मार्क्स · लेनिन

कम्युनिस्ट पक्ष
भाकप · माकप

देशात
सोवियत संघ
चीन
क्युबा
व्हियेतनाम
उत्तर कोरिया
लाओस

लियोनिद इलिच ब्रेझनेव्ह (डिसेंबर १९, इ.स. १९०६ - नोव्हेंबर १०, इ.स. १९८२) हा सोवियेत संघाच्या कम्युनिस्ट पक्षाचा सरसचिव व पर्यायाने सोवियेत संघाचा राज्यकर्ता होता.

ब्रेझनेव्ह इ.स. १९६४ ते इ.स. १९८२ दरम्यान या पदावर होता. तसेच इ.स. १९६० ते इ.स. १९६४इ.स. १९७७ ते इ.स. १९८२ या दरम्यान ब्रेझनेव्ह अधिकृतरीत्या सोवियेत संघाचा राष्ट्रप्रमुखही होता.