रिपब्लिकन पक्ष (अमेरिका)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रिपब्लिकन पक्ष
Republican Party
नेता राइन्स प्रायबस
सभागृह नेता पॉल रायन
सेनेट नेता मिच मॅककॉनेल
स्थापना २० मार्च १८५४
मुख्यालय वॉशिंग्टन, डी.सी.
सदस्य संख्या ३.०७ कोटी
राजकीय तत्त्वे पुराणमतवाद
रंग   लाल
सेनेट सदस्य
५४ / १००
सभागृह सदस्य
२४५ / ४३५
राज्यांचे राज्यपाल
३१ / ५०
www.gop.com

रिपब्लिकन पक्ष हा अमेरिकेतील दोन महत्त्वाच्या राजकीय पक्षांपैकी एक पक्ष आहे (दुसरा महत्त्वाचा पक्ष: डेमोक्रॅटिक पक्ष). हा पक्ष ग्रँड ओल्ड पार्टी किंवा जी.ओ.पी. ह्या नावाने देखील ओळखला जातो. अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश हे रिपब्लिकन पक्षाचे सदस्य आहेत. आपल्या आर्थिक व सामाजिक भूमिकांमुळे रिपब्लिकन पक्ष अमेरिकन राजकारणात उजवीकडे झुकणारा पक्ष मानला जातो.

आजवरचे रिपब्लिकन राष्ट्राध्यक्ष[संपादन]

नाव चित्र राज्य कार्यकाळ
अब्राहम लिंकन इलिनॉय मार्च 4, 1861 – एप्रिल 15, 1865
युलिसिस एस. ग्रॅंट ओहायो मार्च 4, 1869 – मार्च 4, 1877
रदरफोर्ड बी. हेस ओहायो मार्च 4, 1877 – मार्च 4, 1881
जेम्स गारफील्ड ओहायो मार्च 4, 1881 – सप्टेंबर 19, 1881
चेस्टर ए. आर्थर न्यू यॉर्क सप्टेंबर 19, 1881 – मार्च 4, 1885
बेंजामिन हॅरिसन इंडियाना मार्च 4, 1889 – मार्च 4, 1893
विल्यम मॅककिन्ली ओहायो मार्च 4, 1897 – सप्टेंबर 14, 1901
थियोडोर रूझवेल्ट न्यू यॉर्क सप्टेंबर 14, 1901 – मार्च 4, 1909
विल्यम हॉवार्ड टाफ्ट ओहायो मार्च 4, 1909 – मार्च 4, 1913
वॉरेन हार्डिंग ओहायो मार्च 4, 1921 – ऑगस्ट 2, 1923
कॅल्विन कूलिज मॅसेच्युसेट्स ऑगस्ट 2, 1923 – मार्च 4, 1929
हर्बर्ट हूवर आयोवा मार्च 4, 1929 – मार्च 4, 1933
ड्वाइट डी. आयझेनहॉवर टेक्सास जानेवारी 20, 1953 – जानेवारी 20, 1961
रिचर्ड निक्सन कॅलिफोर्निया जानेवारी 20, 1969 – ऑगस्ट 9,1974
जेराल्ड फोर्ड मिशिगन ऑगस्ट 9,1974 – जानेवारी 20, 1977
रॉनल्ड रेगन कॅलिफोर्निया जानेवारी 20, 1981 – जानेवारी 20, 1989
जॉर्ज एच.डब्ल्यू. बुश टेक्सास जानेवारी 20, 1989 – जानेवारी 20, 1993
जॉर्ज डब्ल्यू. बुश टेक्सास जानेवारी 20, 2001 – जानेवारी 20, 2009