पॉल रायन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पॉल रायन
पॉल रायन

विद्यमान
पदग्रहण
३ जानेवारी १९९९

जन्म २९ जानेवारी, १९७० (1970-01-29) (वय: ४५)
जेन्सव्हिल, विस्कॉन्सिन, अमेरिकेची संयुक्त संस्थाने
राष्ट्रीयत्व अमेरिका
राजकीय पक्ष रिपब्लिकन पक्ष
धर्म ख्रिश्चन

पॉल डेव्हिस रायन (इंग्लिश: Paul Davis Ryan, जन्म: २९ जानेवारी १९७०) हा एक अमेरिकन राजकारणी व विद्यमान सांसद प्रतिनिधी आहे. रिपब्लिकन पक्षाच्या सदस्य असणाऱ्या रायन ह्याला मिट रॉम्नीने नोव्हेंबर २०१२ मधील अध्यक्षीय निवडणुकीत उपराष्ट्राध्यक्षपदाच्या लढतीसाठी निवडले आहे.


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत