Jump to content

रशियाचा पहिला निकोलस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पहिला निकोलस

रशियाचा सम्राट
कार्यकाळ
१ डिसेंबर १८२५ – २ मार्च १८५५
मागील अलेक्झांडर १
पुढील अलेक्झांडर २

जन्म ६ जुलै, १७९६ (1796-07-06)
गात्चिना, रशियन साम्राज्य (आजचे लेनिनग्राद ओब्लास्त)
मृत्यू २ मार्च, १८५५ (वय ५८)
सेंट पीटर्सबर्ग, रशियन साम्राज्य

पहिला निकोलस (रशियन: Николай I Павлович) (६ जुलै १७९६ - २ मार्च १८५५) हा रशियन साम्राज्याचा सम्राट होता. इ.स. १८२५ ते इ.स. १८५५ मधील मृत्यूपर्यंत सत्तेवर असलेल्या पहिल्या निकोलसच्या कारकिर्दीत रशियन साम्राज्याने दैदिप्यमान दिवस पाहिले. निकोलस एक दूरदृष्टी व धोरणी राज्यकर्ता म्हणून ओळखला जात असे. क्राइमियन युद्ध सुरू असतान १८५५ साली हिवतापाने तो मृत्यू पावला.


बाह्य दुवे

[संपादन]