रशियाचा दुसरा पीटर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(दुसरा पीटर, रशिया या पानावरून पुनर्निर्देशित)

पीटर दुसरा अलेक्सेयेविच (रशियन भाषा|रशियन: Пётр II Алексеевич)(ऑक्टोबर २३, इ.स. १७१५ - जानेवारी ३०, इ.स. १७३०) हा १७२७पासून मृत्यूपर्यंत रशियाचा झार होता. हा चौदाव्या वर्षी मृत्यू पावला.