Jump to content

रशियाचा चौथा व्हासिली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(चौथा व्हासिली, रशिया या पानावरून पुनर्निर्देशित)

चौथा व्हासिली (रशियन: Василий IV Иванович Шуйский; व्हासिली इव्हानोविच शुय्सकिय) (सप्टेंबर २२, इ.स. १५५२ - सप्टेंबर १२, इ.स. १६१२) हा १६०६ ते १६१० दरम्यान रशियाचा झार होता.