मार्क रूटा
Appearance
मार्क रूटा | |
नेदरलँड्सचे पंतप्रधान
| |
विद्यमान | |
पदग्रहण १४ ऑक्टोबर २०१० | |
राणी | बेआट्रिक्स |
---|---|
मागील | यान पीटर बाल्केनेंडे |
संसद सदस्य
| |
कार्यकाळ २८ जून २००६ – १४ ऑक्टोबर २०१० | |
जन्म | १४ फेब्रुवारी, १९६७ हेग, नेदरलँड्स |
राजकीय पक्ष | जनतेचा स्वातंत्र्य व लोकशाहीवादी पक्ष |
धर्म | प्रोटेस्टंट |
संकेतस्थळ | http://www.markrutte.nl/ |
मार्क रूटा (डच: Mark Rutte; जन्मःफेब्रुवारी १४, १९६७) हे नेदरलँड्स देशाचे विद्यमान पंतप्रधान व जनतेच्या स्वातंत्र्य व लोकशाहीवादी पक्षाचे पक्षनेते आहेत. २०१० मधील निवडणुकांमध्ये त्यांच्या पक्षाने विजय मिळवला. रूटा ह्यांनी १४ ऑक्टोबर २०१० रोजी पंतप्रधानपद ग्रहण केले.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत