Jump to content

मार्क रूटा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मार्क रूटा

Flag of the Netherlands नेदरलँड्सचे पंतप्रधान
विद्यमान
पदग्रहण
१४ ऑक्टोबर २०१०
राणी बेआट्रिक्स
मागील यान पीटर बाल्केनेंडे

संसद सदस्य
कार्यकाळ
२८ जून २००६ – १४ ऑक्टोबर २०१०

जन्म १४ फेब्रुवारी, १९६७ (1967-02-14) (वय: ५७)
हेग, नेदरलँड्स
राजकीय पक्ष जनतेचा स्वातंत्र्य व लोकशाहीवादी पक्ष
धर्म प्रोटेस्टंट
संकेतस्थळ http://www.markrutte.nl/

मार्क रूटा (डच: Mark Rutte; जन्मःफेब्रुवारी १४, १९६७) हे नेदरलँड्स देशाचे विद्यमान पंतप्रधान व जनतेच्या स्वातंत्र्य व लोकशाहीवादी पक्षाचे पक्षनेते आहेत. २०१० मधील निवडणुकांमध्ये त्यांच्या पक्षाने विजय मिळवला. रूटा ह्यांनी १४ ऑक्टोबर २०१० रोजी पंतप्रधानपद ग्रहण केले.

बाह्य दुवे

[संपादन]