प्रेनीत कौर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्रेनीत कौर

कार्यकाळ
१० ऑक्टोबर, इ.स. १९९९ – १८ मे, २०१४
राष्ट्रपती प्रतिभा पाटील
मतदारसंघ पटियाला

जन्म ३ ऑक्टोबर, १९४४ (1944-10-03) (वय: ७९)
सिमला, हिमाचल प्रदेश
राजकीय पक्ष काँग्रेस
पती अमरिंदर सिंग
अपत्ये जय इंदर कौर, रनिंदर सिंग

प्रेनीत कौर (३ ऑक्टोबर, १९४४:सिमला, हिमाचल प्रदेश - ) या भारतीय राजकारणी आहेत. या पटियाला मतदारसंघातून काँग्रेस पक्षा तर्फे १६व्या लोकसभेवर निवडून गेल्या.

यांचे पती अमरिंदर सिंग हे पंजाबचे २६वे मुख्यमंत्री आहेत.