Jump to content

देबाशिष मोहंती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(देवाशिष मोहांती या पानावरून पुनर्निर्देशित)

देबाशिष मोहंती (२० जुलै, इ.स. १९७६:भुबनेश्वर, ओडिशा - ) हा भारताकडून १९९७ ते २००१ दरम्यान दोन कसोटी आणि ४५ एकदिवसीय क्रिकेट सामन्यांत खेळलेला खेळाडू आहे.

भारतचा ध्वज भारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती
भारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.