Jump to content

ऱ्होड आयलंड टी.एफ. ग्रीन आंतरराष्ट्रीय विमानतळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(टी.एफ. ग्रीन विमानतळ या पानावरून पुनर्निर्देशित)
टी.एफ. ग्रीन विमानतळ
थियोडोर फ्रांसिस ग्रीन मेमोरियल स्टेट एरपोर्ट
विमानतळाचे विहंगम दृष्य
आहसंवि: PVDआप्रविको: KPVDएफएए स्थळसंकेत: PVD
नकाशाs
A map with a grid overlay showing the terminals runways and other structures of the airport.
एफ.ए.ए. विमातळ चित्र
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
मालक ऱ्होड आयलंड राज्य सरकार
प्रचालक ऱ्होड आयलंड विमानतळ कॉर्पोरेशन
कोण्या शहरास सेवा प्रॉव्हिडन्स, ऱ्होड आयलंड
स्थळ २००० पोस्ट रोड
वॉरविक, ऱ्होड आयलंड
समुद्रसपाटीपासून उंची ५५ फू / १७ मी
गुणक (भौगोलिक) 41°43′26″N 071°25′42″W / 41.72389°N 71.42833°W / 41.72389; -71.42833
संकेतस्थळ www.pvdairport.com
धावपट्टी
दिशा लांबी पृष्ठभाग
फू मी
५/२३ ७,१६६ २,१८४ डांबरी
१६/३४ ६,०८१ १,८५३ डांबरी
सांख्यिकी (२००९, २०१०)
विमानांचे आवागमन (२००९) ८३,१०६
विमानतळावर स्थित विमाने (२००९) ७१
प्रवासी (२०१०) ३९,३६,४२३
स्रोत: एफ.ए.ए.[]

टी.एफ. ग्रीन विमानतळ तथा प्रॉव्हिडन्स आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: PVDआप्रविको: KPVDएफ.ए.ए. स्थळसूचक: PVD)हा अमेरिकेच्या ऱ्होड आयलंड राज्यातील प्रॉव्हिडन्स शहरातील विमातळ आहे. १९३१मध्ये सुरू झालेला हा विमातळ थियोडोर फ्रांसिस ग्रीन मेमोरियल स्टेट एरपोर्ट या नावानेही ओळखला जातो.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; FAA नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही