Jump to content

झारखंड विधानसभा निवडणूक, २०१४

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झारखंड विधानसभा निवडणूक, २०१५
भारत
२००९ ←
२५ नोव्हेंबर - २० डिसेंबर २०१४ → २०१९

झारखंड विधानसभेच्या सर्व ८१ जागा
बहुमतासाठी ४१ जागांवर विजय आवश्यक
  पहिला पक्ष दुसरा पक्ष तिसरा पक्ष
 
नेता रघुवर दास हेमंत सोरेन बाबुलाल मरांडी
पक्ष भाजप झारखंड मुक्ति मोर्चा झारखंड विकास मोर्चा (प्रजातांत्रिक)
मागील निवडणूक 18 18
जागांवर विजय 37+6 19 8-6
बदल 19 1 3

झारखंड विधानसभा निवडणूक २०१५ ही भारताच्या झारखंड राज्यातील विधानसभा निवडणुक होती. २५ नोव्हेंबर ते २० डिसेंबर २०१४ दरम्यान ५ फेऱ्यांत घेण्यात आलेल्या ह्या निवडणुकीमध्ये झारखंड विधानसभेमधील सर्व ८१ जागांसाठी नवे आमदार निवडले गेले.

२०१४ लोकसभा निवडणुकामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाला अभुतपूर्व यश मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजप व सहकारी पक्षांनी ४२ जागांवर विजय मिळवून स्पष्ट बहुमत प्राप्त केले. २०१५ साली झारखंड विकास मोर्चा (प्रजातांत्रिक) पक्षाच्या ६ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ह्यामुळे भाजपचे विधानसभेतील बळ ४३ वर पोचले.

निकाल

[संपादन]
पक्ष चिन्ह जागांवर विजय मतांची टक्केवारी
भारतीय जनता पक्ष 37 31.3%
ऑल झारखंड स्टुडंट्स युनियन Banana 5 3.7%
झारखंड विकास मोर्चा (प्रजातांत्रिक) फेब्रुवारी २०१५ मध्ये ६ आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश 6
झारखंड विकास मोर्चा (प्रजातांत्रिक) Comb 2 10%
झारखंड मुक्ति मोर्चा 19 20.4%
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 6 10.5%
बहुजन समाज पक्ष
1 1.8%
भारतीय कम्युनिस्ट पक्ष (एम.एल.) लिबरेशन
1 1.5%
झारखंड पक्ष 1 1.1%
मार्क्सवादी समन्वय समिती 1 1.0%
जय भारत समता पक्ष 1 0.8%
नवजीवन संघर्ष मोर्चा 1 0.5%
नामांकित सदस्य 1
स्रोत: []

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "2014 Assembly Election Results of Jammu & Kasmir / Jharkhand". Election Commission of India. 2014-12-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-12-23 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]