जुटलँडची लढाई
Appearance
जुटलॅंडची लढाई
पहिले महायुद्ध ह्या युद्धाचा भाग
दिनांक | ३१ मे १९१६ - १ जून १९१६ |
---|---|
स्थान | उत्तर समुद्रात डेन्मार्कजवळ |
परिणती | अनिर्णायक; ब्रिटनचे उत्तर समुद्रातील प्रभूत्व राखले गेले. |
युद्धमान पक्ष | |
---|---|
युनायटेड किंग्डम | प्रशिया |
जुटलॅंडची लढाई ही पहिल्या महायुद्धातील आरमारी लढाई होती. ब्रिटनच्या रॉयल नेव्हीची ग्रँड फ्लीट व शाही जर्मन नेव्हीची हाय सीज फ्लिट यांमध्ये ही लढाई झाली. उत्तर समुद्रात जुटलॅंडच्या (डेन्मार्क) जवळ हे युद्ध झाले. यात कोणाचीच सरशी झाली नसली तरी युनायटेड किंग्डमला उत्तर समुद्रातील प्रभुत्व राखता आले.