गुहागर
?गुहागर महाराष्ट्र • भारत | |
— तालुका — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
मोठे शहर | चिपळूण |
भाषा | मराठी |
तहसील | गुहागर |
पंचायत समिती | गुहागर |
कोड • पिन कोड • आरटीओ कोड |
• 415703 • MH 08 |
गुहागर हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्याचा एक शहर आहे.श्री व्याडेश्वराचे प्रसिद्ध मंदिर येथे आहे.
लोकसंख्या
[संपादन]२००१ च्या भारतीय जनगणना अनुसार, गुहागरची लोकसंख्या ३२०५ होती. पुरुषाची लोकसंख्या ही ५२% आणि स्त्रियांच्या लोकसंख्येच्या ४८% आहे. जे राष्ट्रीय गुणोत्तराच्या ५९.५% पेक्षा जास्त आहे. याठिकाणी पुरुष साक्षरता ८६% आहे, आणि महिला साक्षरता ७८% आहे. गुहागर मध्ये, १०% लोकसंख्या ६ वर्षे त्यापेक्षाही खाली आहे.
नागरी सुविधा
[संपादन]येथे राष्ट्रीयकृत बँक ऑफ इंडियाची शाखा आहे.[१] शेती, दुग्धव्यवसाय, विहीर खोदणे, शेळ्यामेंढ्यापालन, किराणा दुकान, इतर सेवा व्यवसाय इत्यादीसाठी बँक वित्त पुरवठा करते.
भौगोलिक विस्तार
[संपादन]गुहागर शब्दाचा अर्थ आहे स्थानिक भाषेत गुहाघर 17°28′N 73°12′E / 17.47°N 73.2°E.[२] वर स्थित आहे. त्याची उंची समुद्रसपाटीपासून १० मीटर (33 फीट) आहे. गुहागरला खूप चित्रपटात दाखवलं आहे. जवळच एका मराठी चित्रपट किल्ला मध्ये चित्रित करण्यात आले होते.
चित्रदालन
[संपादन]-
गुहागर समुद्रकिनारा
-
दुर्गादेवी मंदिर
-
व्याडेश्वर मंदिर
-
व्याडेश्वराची आरती