कानाझावा
Appearance
कानाझावा 金沢市 |
|||
जपानमधील शहर | |||
| |||
देश | जपान | ||
बेट | होन्शू | ||
प्रांत | इशिकावा | ||
प्रदेश | चुबू | ||
क्षेत्रफळ | ४६९ चौ. किमी (१८१ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | |||
- शहर | ४,६६,०२९ | ||
- घनता | ९९० /चौ. किमी (२,६०० /चौ. मैल) | ||
प्रमाणवेळ | यूटीसी+०९:०० (जपानी प्रमाणवेळ) | ||
संकेतस्थळ |
कानाझावा (जपानी: 金沢市) ही जपान देशाच्या उत्तर भागातील इशिकावा प्रांताची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. कानाझावा शहर जपानच्या मध्य उत्तर भागात जपानच्या समुद्रकिनाऱ्यावर वसले आहे. २०१८ साली येथील लोकसंख्या सुमारे ४.६६ लाख होती.
जपानच्या शिनकान्सेन रेल्वे जाळ्यावरील कानाझावा हे एक महत्त्वाचे स्थानक आहे. होकुरिकू शिनकान्सेन हा मार्ग कानाझावाला टोकियोसोबत जोडते..
बाह्य दुवे
[संपादन]- अधिकृत संकेतस्थळ Archived 2021-10-25 at the Wayback Machine.
- विकिव्हॉयेज वरील कानाझावा पर्यटन गाईड (इंग्रजी)
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |