इ.स. २०१८
Appearance
सहस्रके: | इ.स.चे ३ रे सहस्रक |
शतके: | २० वे शतक - २१ वे शतक - २२ वे शतक |
दशके: | १९९० चे - २००० चे - २०१० चे - २०२० चे - २०३० चे |
वर्षे: | २०१५ - २०१६ - २०१७ - २०१८ - २०१९ - २०२० - २०२१ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
इ.स. २०१८ हे इसवी सनामधील २०१८ वे, २१व्या शतकामधील १८वे तर २०१० च्या दशकामधील नववे वर्ष असेल.
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]- फेब्रुवारी ९ - २५: २०१८ हिवाळी ऑलिंपिक स्पर्धा दक्षिण कोरियाच्या प्यॉंगचॅंग येथे खेळवल्या जातील.
- एप्रिल ४ - १५: २०१८ राष्ट्रकुल खेळ ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलंड राज्यामधील गोल्ड कोस्ट ह्या शहरामध्ये खेळवल्या जातील.
- जून ८ - जुलै ८: २०१८ फिफा विश्वचषक रशियामध्ये खेळवला जाईल.
जन्म
[संपादन]मृत्यू
[संपादन]- १५ ऑगस्ट - अजित वाडेकर, भारतीय क्रिक्रेट खेळाडू.
- १६ ऑगस्ट - अटल बिहारी वाजपेयी, ९३, भारताचे १०वे पंतप्रधान.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |