इ.स. १८४९
Appearance
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १८२० चे - १८३० चे - १८४० चे - १८५० चे - १८६० चे |
वर्षे: | १८४६ - १८४७ - १८४८ - १८४९ - १८५० - १८५१ - १८५२ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]- फेब्रुवारी ८ - रोमन प्रजासत्ताकची रचना.
- फेब्रुवारी २८ - अमेरिकेच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यांमध्ये नियमित जहाजसेवा सुरू. न्यू यॉर्कहून निघालेले एस. एस. कॅलिफोर्निया हे जहाज ४ महिने व २१ दिवसांनी सान फ्रांसिस्कोला पोचले.
- मार्च ३ - मिनेसोटाला अमेरिकेचा प्रांत म्हणून मान्यता.
- एप्रिल १३ - हंगेरी प्रजासत्ताक झाले.
- जून ५ - डेन्मार्कने नवीन संविधान अंगिकारले व संवैधानिक राजेशाही कायम केली.
जन्म
[संपादन]- मे ३ - बर्नहार्ड फोन ब्युलो, जर्मनीचा चान्सेलर.