Jump to content

अदिश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

गणितभौतिकशास्त्र यांनुसार, ज्या राशीला फक्त परिमेय असते, दिशा नसते, अश्या राशीला अदिश राशी किंवा अदिश[] (इंग्लिश: Scalar, स्केलर ) असे म्हणतात. सदिश राशीचे परिमेय तिच्या मापनासाठी वापरल्या जाणाऱ्या एककात सत् अंकांनी दाखवले जाते. वस्तुमान, विद्युतरोध इत्यादी अदिश राशींचे परिमेय कायम धन चिन्हांकित असते, तर तपमान, विद्युत उच्चय इत्यादी अदिश राशींचे परिमेय धन किंवा ऋण चिन्हांकित असू शकते.

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ वैज्ञानिक परिभाषा कोश. p. २६१.