सदस्य:Misslinius
Appearance
*Welcome! Please,do click here to read following message in english
नमस्कार Misslinius, आपण मराठी विकिपीडियामध्ये पाहिल्या पन्नास संपादनांचा टप्पा पार पाडल्याबद्दल आपले अभिनंदन!
आम्ही आशा करतो की तुम्हाला हा मराठी विकिपीडियात संपादने करणे यापुढेही आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.
नवीन संपादकांचे नेहमीचे प्रश्न
*उपयोगी माहीती आणि सहाय्य पाने
त्याचबरोबर आपण मराठी विकिपीडिया याहू ग्रूपचे/एस एम एस चॅनलचे सदस्य होऊन गप्पा मारू शकता. मराठी भाषेतील मुक्त विश्वकोश निर्मितीत सहाय्य करून तुम्ही आपली मराठी भाषा समृद्ध करण्यास मदत करत आहात. आपले पुन्हा एकदा मन:पूर्वक स्वागत! विकिपीडिया मदत चमू :माहितगार १०:४८, १५ जुलै २०१० (UTC)
mr | मराठी हे सदस्य मराठी बोलू शकतात. |
ही व्यक्ती पुणे येथे राहते |
सर्वेक्षण(सर्व्हे)
[संपादन]- भाषा- मराठी
- सद्य निवास - पुणे
- वय- ३५ वर्षे
- शिक्षण- विद्युत अभियांत्रिकी पदवीधर
- वाचण्याकरिता आवडीचे विषय- पर्यटन, इतिहास, लोकशास्त्र
- लिहिण्याकरिता आवडीचे विषय- पर्यटन, इतिहास, लोकशास्त्र
- इंटरनेटचा वापर मुख्यत्वे - घरून आणि कार्यालयामधून
- ऑपरेटींग सिस्टीम - विंडोज XP
- ब्राऊजर - फायर फॉक्स/गूगल क्रोम
- लिहिण्याकरिता मराठी फाँट बराहा IME
माझे योगदान
[संपादन]- हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातली काही पाने
- मराठा इतिहासातली काही पाने.
- भूगोल विषयासंबंधीची काही पाने
- धन्यवाद!
- Misslinius १३:१०, २८ डिसेंबर २००९ (UTC)~~