Jump to content

ॲलेक गिनेस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ॲलेक गिनेस
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वयुनायटेड किंग्डम संपादन
स्थानिक भाषेतील नावAlec Guinness संपादन
जन्म-नावAlec Guinness de Cuffe संपादन
दिलेले नावAlec संपादन
आडनावGuinness संपादन
उत्कृष्ट पदवीKnight Bachelor संपादन
जन्म तारीख२ एप्रिल 1914 संपादन
जन्मस्थानMarylebone संपादन
मृत्यू तारीख५ ऑगस्ट 2000 संपादन
मृत्यूस्थानMidhurst संपादन
मृत्युची पद्धतनैसर्गिक कारणे संपादन
मृत्युचे कारणयकृताचा कर्करोग संपादन
चिरविश्रांतीस्थानPetersfield संपादन
वडीलAndrew Geddes संपादन
आईAgnes Cuff संपादन
वैवाहिक जोडीदारMerula Salaman संपादन
अपत्यMatthew Guinness संपादन
मातृभाषाइंग्लिश भाषा संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
निवासस्थानPaddington संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)1934 संपादन
कार्य कालावधी (अंत)1996 संपादन
धर्मकॅथलिक चर्च संपादन
सैनिकी दर्जाlieutenant संपादन
युद्धदुसरे महायुद्ध संपादन
सेना शाखारॉयल नेव्ही संपादन
Archives atBritish Library संपादन
सदस्यताAmerican Academy of Arts and Sciences संपादन
गट-प्रकारShakespearean comedy संपादन
Time periodइ.स.चे २० वे शतक संपादन
Depicted bySir Alec Guinness संपादन
Documentation files atSAPA Foundation, Swiss Archive of the Performing Arts संपादन

सर ॲलेक गिनीज (जन्म ॲलेक गिनीज डी कफ; २ एप्रिल १९१४ - ५ ऑगस्ट २०००) एक इंग्लिश अभिनेता होता. रंगमंचावर सुरुवातीच्या कारकिर्दीनंतर गिनीजने चित्रपटांमध्ये काम केले. काइंड हार्ट्स अँड कोरोनेट्स (१९४९) चित्रपटात त्याने आठ पात्रे साकारली. लॅव्हेंडर हिल मॉब (१९५१) चित्रपटासाठी त्याला त्याचे पहिले ऑस्कर पुरस्कार नामांकन मिळाले. द ब्रिज ऑन द रिव्हर क्वाई (१९५७) मधील कर्नल निकोल्सनच्या पात्रासाठी त्यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा बाफ्टा पुरस्कार दोन्ही जिंकले. लॉरेन्स ऑफ अरेबिया (१९६२) मध्ये त्यांनी प्रिन्स फैसलचे काम केले होते. जॉर्ज लुकासच्या मूळ <i id="mwMA">स्टार वॉर्स</i> ट्रायलॉजीमध्ये त्याने ओबी-वान केनोबीची भूमिका देखील केली ज्यामुळे त्याला आणखी ओळख मिळाली. मूळ १९७७ च्या चित्रपटासाठी, ५० व्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये त्याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्यासाठी नामांकन मिळाले होते.[१][२][३][४]

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ "Alec Guinness." Archived 6 November 2018 at the वेबॅक मशीन. Hollywood Walk of Fame (Hollywood Chamber of Commerce, Hollywood, California), 2011. Retrieved: 22 June 2011.
  2. ↑ "Alec Guinness biography." Archived 26 October 2007 at the वेबॅक मशीन. MSN Movies. Retrieved: 29 July 2007.
  3. ↑ "Theatre Obituaries: Sir Alec Guinness" Archived 11 August 2013 at the वेबॅक मशीन., Telegraph.co.uk, 8 August 2000; retrieved 22 February 2011.
  4. ↑ "Fellowship", British Academy of Film and Television Arts