लॉरेन्स ऑलिव्हिये पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लॉरेन्स ऑलिव्हिये पुरस्कार तथा ऑलिव्हये पुरस्कार हे सोसायटी ऑफ लंडन थियेटर या संस्थेतर्फे नाट्यकलावंतांना देण्यात येणारे वार्षिक पुरस्कार आहेत.