Jump to content

ॲलन लुईस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डेव्हिड ॲलन लुईस (१ जून, १९६४:कॉर्क, आयर्लंड - हयात) हा आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. १९९४ आय.सी.सी. चषकात त्याने आयर्लंडच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करीत असे.

याचे वडील इयान लुईस आणि दोन मुली रॉबिन आणि गॅबी लुईस सुद्धा आयर्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले.