रॉबिन लुईस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रॉबिन ॲलाना लुईस (२१ जुलै, इ.स. १९९९:डब्लिन, आयर्लंड - ) ही आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. शिलिंग्टन उजव्या हाताने फलंदाजी करते तसेच डाव्या हाताने लेगब्रेक गोलंदाजी करते.

लुईसने पंधराव्या वर्षी आयर्लंडच्या राष्ट्रीय टी२० संघात पदार्पण केले.

हिचे वडील ॲलन लुईस व इयान लुईस हे प्रथमवर्गीय क्रिकेट खेळाडू आहेत तर बहीण गॅबी लुईस आयर्लंडकडून टी२० सामने खेळली आहे.