ॲलन आपटेड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

ॲलन आपटेड (जन्म दिनांक अज्ञात:फिजी - हयात) हा फिजीचा ध्वज फिजीकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. १९८२ आय.सी.सी. चषकात त्याने फिजीच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते.