२०२३ ओडिशा रेल्वे अपघात
Appearance
२०२३ ओडिशा रेल्वे अपघात
| देश | भारत |
|---|---|
| या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थान | Bahanaga |
| स्थान | बहानागा बाजार रेल्वे स्थानक |
| भौगोलिक गुणक | २१°२०′१७″N ८६°४५′५२″E |
| तारीख | २ जून 2023 |
| Participant | कोरोमंडल एक्सप्रेस, हावडा-यशवंतपूर सुपरफास्ट एक्सप्रेस |
| चालक कंपनी | भारतीय रेल्वे |
| Investigated by | Kharagpur railway division |

२ जून, २०२३ रोजी ओडिशाच्या बालासोर शहराजवळ तीन गाड्या एकमेकांवर आदळून भीषण अपघात झाली. एक मालगाडी तसेच कोरोमंडल एक्सप्रेस आणि हावडा-यशवंतपूर सुपरफास्ट एक्सप्रेस बहानागा बाजार रेल्वेस्थानकाजवळ आदळल्या. या अपघातात २९४ व्यक्ती मृत्यू पावल्या.[१] ४ जून रोजी बचावकार्य अजून सुरू असताना हा आकडा ३८० पर्यंत जाण्याची शक्यता होती.[२] यांशिवाय १,१७५ पेक्षा अधिक व्यक्ती जखमी झाल्याचा अंदाज आहे.[३][४][५]
संदर्भ
[संपादन]- ↑ "Breaking News Live Updates - 03 June 2023: Death Toll Rises to 294 in Odisha Train Accident". News18 (इंग्रजी भाषेत). 3 June 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2023-06-03 रोजी पाहिले.
- ↑ "More than 280 dead, hundreds hurt in India triple train crash". The New Arab Staff & Agencies. 4 June 2023 रोजी पाहिले.
- ↑ "Toll in Odisha train tragedy reaches 280, many still trapped". इंडिया टुडे. June 3, 2023.
- ↑ "Coromandel express accident live: Death toll in Odisha train accident rises to 237". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2023-06-03. 3 June 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2023-06-03 रोजी पाहिले.
- ↑ Maqbool, Rafiq (3 June 2023). "India train crash kills over 280, injures 900 in one of nation's worst rail disasters". Associated Press. 3 June 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 4 June 2023 रोजी पाहिले.
- ↑ Dash, Jatindra; V, Abinaya (2023-06-03). "India's worst train crash in decades kills at least 288". Reuters (इंग्रजी भाषेत). 3 June 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2023-06-03 रोजी पाहिले.