२०२० अमेरिकन सेनेट निवडणूक
Appearance
| |||||||||||||||
|
२०२० अमेरिकन सेनेट निवडणूक ही अमेरिकेच्या सेनेटचे १/३ सदस्य निवडण्यासाठीची द्वैवार्षिक निवडणूक आहे. ही निवडणुक ३ नोव्हेंबर, २०२० रोजी घेतली जाईल. याच दिवशी मतदार अमेरिकेचे ४६वे राष्ट्राध्यक्ष, लोकप्रतिनिधी, निवडक गव्हर्नर आणि इतर अनेक विषयांवर राज्यनिहाय मतदान करतील.[१]
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ^ Panetta, Ruobing Su, Grace (March 11, 2020). "All of the important primary, convention, and debate dates you need to know for the 2020 presidential election". Business Insider.