गुजरात विधानसभा निवडणूक, २०१७

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(२०१७ गुजरात विधानसभा निवडणूक या पानावरून पुनर्निर्देशित)
गुजरात विधानसभा निवडणूक २०१७
भारत
२०१२ ←
डिसेंबर ९ व १४, इ.स. २०१७

१८२ मतदारसंघ
बहुमतासाठी ९२ जागांवर विजय आवश्यक
  पहिला पक्ष दुसरा पक्ष
 
नेता विजय रुपाणी भरतसिंह सोलंकी
पक्ष भाजप काँग्रेस
Leader's seat राजकोट पश्चिम
मागील निवडणूक 115 61
जागांवर विजय 99 80
बदल 16 19
एकूण मते 14,724,427 12,438,937
मतांची टक्केवारी 49.1% 43.9%
परिवर्तन 1.2% 4.0%

निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री

विजय रुपाणी
भाजप

निर्वाचित मुख्यमंत्री

विजय रुपाणी
भाजप

२०१७ गुजरात विधानसभा निवडणूक ही भारताच्या गुजरात राज्यामधील विधानसभा निवडणूक होती. ह्या निवडणुकीत गुजरात विधानसभेच्या सर्व १८२ जागांसाठी नवीन आमदार निवडले गेले. गेले २२ वर्षे सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाला व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला काँग्रेस पक्षाने मोठे आव्हान दिले होते. पक्षाध्यक्ष राहुल गांधी तसेच पंततप्रधान मोदी ह्यांनी गुजरातमध्ये कसून प्रचार केला होता.

१८ डिसेंबर रोजी जाहीर झालेल्या निकालांत भारतीय जनता पक्षाने ९९ जागा जिंकून बहुमत मिळविले. या पक्षाच्या नेत्याला गुजरातचे राज्यपाल पुढील सरकार रचण्याचे आमंत्रण देतील.

निवडणूक कार्यक्रम[संपादन]

टप्पा १[संपादन]

क्र. घटना दिनांक
कार्यक्रम जाहीर
कार्यक्रमाची अधिकृत जाहिरात
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस
उमेदवारी अर्जांच्या तपासणीचा अंतिम दिवस
उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस
निवडणुकीची तारीख ९ व १४ डिसेंबर २०१७
मतमोजणीची तारीख १८ डिसेंबर २०१७

टप्पा २[संपादन]

क्र. घटना दिनांक
कार्यक्रम जाहीर
कार्यक्रमाची अधिकृत जाहिरात
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस
उमेदवारी अर्जांच्या तपासणीचा अंतिम दिवस
उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस
निवडणुकीची तारीख
मतमोजणीची तारीख १८ डिसेंबर २०१७

मतदान[संपादन]

  • एकूण मतदारसंघ : ९५
  • उमेदवार : ८२० (पैकी ४९ महिला)
  • मतदारांची एकूण संख्या :
    • पुरुष : २,२५,५७,०३२
    • महिला : २,०७,५७,०३२
    • एकूण : ४,३३,११,४५४
  • मतदान केंद्राची संख्या : ५०,१२८
  • सर्वाधिक उमेदवार असणारे केंद्र :
  • सर्वांत कमी उमेदवार असलेले केंद्र :
  • सर्वाधिक मतदार असलेले केंद्र :
  • सर्वांत कमी मतदार असलेले केंद्र :
  • सर्वाधिक म्हणजे १ पेक्षा अधिक महिला उमेदवार असलेला मतदारसंघ-
  • एकूण मतदान :

निकाल[संपादन]

या निवडणूकीत एकूण सुमारे २ कोटी ९० लाख मतदारांनी मतदान केले. भारतीय जनता पक्षाने १ कोटी ४७ लाख मते मिळवून ९९ जागांवर विजय मिळवला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला १ कोटी २४ लाख मते आणि ७७ जागा मिळाल्या. पाच लाख मतदारांनी कोणालाही मत न देणे पसंत केले.

संदर्भ व नोंदी[संपादन]