२०१३ बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

२०१३ बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन तथा बी.एम.एम. २०१३ हे बृहन्महाराष्ट्र मंडळाचे २०१३ सालचे जागतिक अधिवेशन होते. हे अधिवेशन जुलै ५-७, इ.स. २०१३ दरम्यान न्यू इंग्लंड महाराष्ट्र मंडळाने अमेरिकेतील प्रॉव्हिडन्स, ऱ्होड आयलंड या शहरात आयोजित केले.

प्रमुख कार्यक्रम[संपादन]

मागील:
शिकागो
बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशने
पुढील:
लॉस एंजेलस