२००८ ओएफसी नेशन्स चषक
Appearance
२००८ ओफसी नेशन्स कप
| Sports season of league or competition | OFC Nations Cup |
|---|---|
| खेळ | फुटबॉल |
| आवृत्ती | 8 |
| तारीख | 2008 |
| आरंभ वेळ | १७ ऑक्टोबर 2007 |
| शेवट | १९ नोव्हेंबर 2008 |
| Organizer | ओशनिया फुटबॉल मंडळ |
| विजेता | न्यू झीलँड फुटबॉल संघ |
| Statistical leader | शेन स्मेल्टझ |
२००८ ओएफसी नेशन्स कप ही ओएफसी नेशन्स कप स्पर्धेची आठवी आवृत्ती होती. ही स्पर्धा
न्यूझीलंडने जिंकली व त्याद्वारे त्यांना २००९ फिफा कॉन्फेडरेशन्स चषक स्पर्धेत थेट प्रवेश मिळाला आणि फिफा विश्वचषक स्पर्धेत प्रवेश मिळवण्यासाठी
बहामासशी सामना खेळता आला. यात न्यू झीलंड जिंकले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |