१९९८-९९ कोका-कोला चॅम्पियन्स चषक
Appearance
(१९९८-९९ शारजाह चॅम्पियन्स ट्रॉफी या पानावरून पुनर्निर्देशित)
१९९८-९९ चॅम्पियन्स ट्रॉफी | |||||||||||||||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
स्पर्धेचा भाग | |||||||||||||||||||||||||||||||||
तारीख | ६-१३ नोव्हेंबर १९९८ | ||||||||||||||||||||||||||||||||
स्थान | शारजाह, संयुक्त अरब अमिराती | ||||||||||||||||||||||||||||||||
निकाल | भारताने जिंकला | ||||||||||||||||||||||||||||||||
मालिकावीर | सचिन तेंडुलकर (भारत) | ||||||||||||||||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||||||||||||||
१९९८-९९ कोका-कोला चॅम्पियन्स ट्रॉफी ही ६ ते १३ नोव्हेंबर १९९८ दरम्यान शारजाह, संयुक्त अरब अमिराती येथे आयोजित केलेली त्रिकोणी वनडे क्रिकेट स्पर्धा होती.[१] त्यात भारत, श्रीलंका आणि झिम्बाब्वे या राष्ट्रीय क्रिकेट संघांचा समावेश होता. त्याचे अधिकृत प्रायोजक कोका-कोला होते. अंतिम फेरीत झिम्बाब्वेचा पराभव करणाऱ्या भारताने ही स्पर्धा जिंकली होती.
गुण सारणी
[संपादन]संघ | खेळले | जिंकले | हरले | टाय | परिणाम नाही | धावगती | गुण[२] |
---|---|---|---|---|---|---|---|
भारत | ४ | ३ | १ | ० | ० | +०.५७९ | ६ |
झिम्बाब्वे | ४ | ३ | १ | ० | ० | +०.०६८ | ६ |
श्रीलंका | ४ | ० | ४ | ० | ० | −०.६५ | ० |
साखळी फेरी
[संपादन]पहिला सामना
[संपादन]वि
|
||
मारवान अटापट्टू ६४ (९३)
अनिल कुंबळे २/३९ (10 षटके) |
- भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
दुसरा सामना
[संपादन]वि
|
||
अरविंदा डी सिल्वा ५५ (६८)
क्रेग इव्हान्स ३/११ (३ षटके) |
ग्रँट फ्लॉवर ८७* (१२७)
नुवान झोयसा १/३३ (१० षटके) |
- झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
तिसरा सामना
[संपादन]वि
|
||
- भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
चौथा सामना
[संपादन]वि
|
||
अरविंदा डी सिल्वा २९ (६७)
सुनील जोशी ३/१७ (१० षटके) |
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
पाचवा सामना
[संपादन]वि
|
||
अँडी फ्लॉवर ९५ (१०९)
प्रमोद्या विक्रमसिंघे ३/२८ (१० षटके) |
हसन तिलकरत्ने ७२* (८३)
पॉल स्ट्रॅंग ४/३२ (१० षटके) |
- श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
सहावी वनडे
[संपादन]वि
|
||
अॅलिस्टर कॅम्पबेल ८३* (११०)
सुनील जोशी २/४३ (९ षटके) |
- भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
अंतिम सामना
[संपादन]वि
|
||
सचिन तेंडुलकर १२४* (९२)
|
- भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला.
- भारताने १९९८-९९ कोका-कोला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली
संदर्भ
[संपादन]- ^ Fixtures
- ^ "Points Table". ESPN Cricinfo.