Jump to content

१९९८-९९ कोका-कोला चॅम्पियन्स चषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९९८-९९ चॅम्पियन्स ट्रॉफी
स्पर्धेचा भाग
तारीख ६-१३ नोव्हेंबर १९९८
स्थान शारजाह, संयुक्त अरब अमिराती
निकाल भारताने जिंकला
मालिकावीर सचिन तेंडुलकर (भारत)
संघ
भारतचा ध्वज भारतश्रीलंकाचा ध्वज श्रीलंकाझिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
कर्णधार
मोहम्मद अझरुद्दीनअर्जुन रणतुंगाअॅलिस्टर कॅम्पबेल
सर्वाधिक धावा
सचिन तेंडुलकर (२७४)
मोहम्मद अझरुद्दीन (१४८)
अरविंदा डी सिल्वा (११०)
मारवान अटापट्टू (९८)
अँडी फ्लॉवर (१६१)
ग्रँट फ्लॉवर (१४०)
सर्वाधिक बळी
जवागल श्रीनाथ (८)
सुनील जोशी (८)
प्रमोद्या विक्रमसिंघे (५)
चमिंडा वास (५)
पॉल स्ट्रॅंग (७)
हेन्री ओलोंगा (४)

१९९८-९९ कोका-कोला चॅम्पियन्स ट्रॉफी ही ६ ते १३ नोव्हेंबर १९९८ दरम्यान शारजाह, संयुक्त अरब अमिराती येथे आयोजित केलेली त्रिकोणी वनडे क्रिकेट स्पर्धा होती.[] त्यात भारत, श्रीलंका आणि झिम्बाब्वे या राष्ट्रीय क्रिकेट संघांचा समावेश होता. त्याचे अधिकृत प्रायोजक कोका-कोला होते. अंतिम फेरीत झिम्बाब्वेचा पराभव करणाऱ्या भारताने ही स्पर्धा जिंकली होती.

गुण सारणी

[संपादन]
संघ खेळले जिंकले हरले टाय परिणाम नाही धावगती गुण[]
भारतचा ध्वज भारत +०.५७९
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे +०.०६८
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका −०.६५

साखळी फेरी

[संपादन]

पहिला सामना

[संपादन]
६ नोव्हेंबर १९९८ (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२४५/७ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२४८/७ (४९.१ षटके)
मारवान अटापट्टू ६४ (९३)
अनिल कुंबळे २/३९ (10 षटके)
भारताने ३ गडी राखून विजय मिळवला
शारजाह क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
पंच: स्टीव्ह ड्युने (न्यू झीलंड) आणि डेव्हिड ऑर्चर्ड (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: मोहम्मद अझरुद्दीन (भारत)
  • भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

दुसरा सामना

[संपादन]
७ नोव्हेंबर १९९८ (दि/रा)
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१९६ (४९.४ षटके)
वि
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे
१९७/३ (४६.१ षटके)
अरविंदा डी सिल्वा ५५ (६८)
क्रेग इव्हान्स ३/११ (३ षटके)
ग्रँट फ्लॉवर ८७* (१२७)
नुवान झोयसा १/३३ (१० षटके)
झिम्बाब्वे ७ गडी राखून विजयी
शारजाह क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
पंच: जावेद अख्तर (पाकिस्तान) आणि डेव्हिड ऑर्चर्ड (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: एडो ब्रँडेस (झिंबाब्वे)
  • झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

तिसरा सामना

[संपादन]
८ नोव्हेंबर १९९८ (दि/रा)
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१९६ (४९.५ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१९७/३ (४०.४ षटके)
हीथ स्ट्रीक ५९ (७१)
निखिल चोप्रा २/२१ (१० षटके)
सचिन तेंडुलकर ११८* (११२)
पॉल स्ट्रॅंग ३/३२ (१० षटके)
भारताने ७ गडी राखून विजय मिळवला
शारजाह क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
पंच: जावेद अख्तर (पाकिस्तान) आणि डेव्हिड ऑर्चर्ड (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: सचिन तेंडुलकर (भारत)
  • भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

चौथा सामना

[संपादन]
९ नोव्हेंबर १९९८ (दि/रा)
धावफलक
भारत Flag of भारत
१७९ (४९.५ षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
९८ (३९ षटके)
अजय जडेजा ६४ (११७)
कुमार धर्मसेना ३/३१ (९ षटके)
अरविंदा डी सिल्वा २९ (६७)
सुनील जोशी ३/१७ (१० षटके)
भारताने ८१ धावांनी विजय मिळवला
शारजाह क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
पंच: स्टीव्ह ड्युने (न्यू झीलंड) आणि डेव्हिड ऑर्चर्ड (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: अजित आगरकर (भारत)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

पाचवा सामना

[संपादन]
१० नोव्हेंबर १९९८ (दि/रा)
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
२५९/७ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२३५ (४८.५ षटके)
अँडी फ्लॉवर ९५ (१०९)
प्रमोद्या विक्रमसिंघे ३/२८ (१० षटके)
हसन तिलकरत्ने ७२* (८३)
पॉल स्ट्रॅंग ४/३२ (१० षटके)
झिम्बाब्वे २४ धावांनी विजयी
शारजाह क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
पंच: जावेद अख्तर (पाकिस्तान) आणि डेव्हिड ऑर्चर्ड (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: पॉल स्ट्रॅंग (झिंबाब्वे)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

सहावी वनडे

[संपादन]
११ नोव्हेंबर १९९८ (दि/रा)
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
२०५/७ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१९२ (४७.४ षटके)
अॅलिस्टर कॅम्पबेल ८३* (११०)
सुनील जोशी २/४३ (९ षटके)
रॉबिन सिंग ४९* (७५)
हेन्री ओलोंगा ४/४६ (८ षटके)
झिम्बाब्वे १३ धावांनी विजयी
शारजाह क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
पंच: स्टीव्ह ड्युने (न्यू झीलंड) आणि जावेद अख्तर (पाकिस्तान)
सामनावीर: हेन्री ओलोंगा (झिंबाब्वे)
  • भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

अंतिम सामना

[संपादन]
१३ नोव्हेंबर १९९८ (दि/रा)
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१९६/९ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१९७/० (३० षटके)
पॉल स्ट्रॅंग ४६ (९१)
जवागल श्रीनाथ ३/४० (१० षटके)
भारताने १० गडी राखून विजय मिळवला
शारजाह क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, शारजाह
पंच: स्टीव्ह ड्युने (न्यू झीलंड) आणि डेव्हिड ऑर्चर्ड (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: सचिन तेंडुलकर (भारत)
  • भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला.
  • भारताने १९९८-९९ कोका-कोला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Fixtures
  2. ^ "Points Table". ESPN Cricinfo.