ह्यू जॅकमॅन
Appearance
ह्यू जॅकमॅन | |
---|---|
जन्म |
ह्यू मायकल जॅकमॅन १२ ऑक्टोबर, १९६८ सिडनी, न्यू साउथ वेल्स, ऑस्ट्रेलिया |
शिक्षण |
वेस्टर्न ऑस्ट्रेलियन ॲकॅडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी, सिडनी (बी.ए.) |
पेशा |
|
कारकिर्दीचा काळ | १९९४ - आता |
जोडीदार | डेबोरा ली फर्नेस (१९९६ - आता) |
अपत्ये | २ |
ह्यू मायकल जॅकमॅन (जन्म १२ ऑक्टोबर १९६८) एक ऑस्ट्रेलियन अभिनेता, गायक आणि निर्माता आहेत. त्यांनी मोठ्या सिनेमांमधील भूमिकांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त केली आहे. त्यांना ॲक्शन/सुपरहीरो, ऐतिहासिक आणि रोमँटिक भूमिकांसाठी ओळखले जाते. विशेषतः एक्स-मेन चित्रपट मालिकांमधील वोल्व्हरीन हे पात्र दीर्घकाळ साकारण्यासाठी ते जगभर ओळखले जातात. त्याचबरोबर केट अँड लिओपोल्ड (२००१), व्हॅन हेल्सिंग (२००४), द प्रेस्टिज (२००६) आणि ऑस्ट्रेलिया (२००८) या चित्रपटातील प्रमुख भूमिकांसाठी ते प्रसिद्ध आहेत.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |