Jump to content

होडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

होडी हे पाण्यावर चालवण्याचे वाहन आहे. होडी काही अंतर पाण्यावर जाण्यासाठी वापरली जाते. ही वल्ह्यांनी वल्हवली जाते व पाणी मागे लोटल्यानंतर पुढे ढकलली जाते. होडीच्या आकारामुळे पाणी आत शिरत नाही. मासेमारी साठी होडीचा वापर करतात.

मानवाला माहिती असलेला हा अतिशय प्राचीन वाहन प्रकार आहे. मासेमारीनदी पार करण्यासाठी पारंपारिक रीतीने याचा उपयोग होत आला आहे.

प्रकार

[संपादन]
  • शिडाची होडी
  • स्वयंचलित होडी
  • दिशादर्शक नौका
  • सुकाणू सहीत
  • सुकाणू विरहित
  • गोल
  • निवासी होडी (पर्यटक वा प्रवासासाठी)

बांधणी

[संपादन]
  • रबर
  • कॅनव्हास
  • लाकूड
  • प्लॅस्टिक
  • एफ.आर.पी.

चित्रदालन

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]