हॉर्न प्लीज (पुस्तक)
Appearance
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
हा विनोदी कथासंग्रह असून एकूण बारा विनोदी कथा यात समाविष्ट आहेत. [१]या पुस्तकाच्या लेखिका नीलिमा क्षत्रिय असून
हे पुस्तक अल्टीमेट इम्प्रेशन्स, नाशिक यांनी प्रकाशित केले आहे.
ह्या पुस्तकाला जेष्ठ विनोदी लेखक मुकुंद टाकसाळे ह्यांनी प्रस्तावना दिली आहे.[२]
हॉर्न प्लीज | |
चित्र:Horn.please.nilima.photo1.jpg | |
लेखक | नीलिमा क्षत्रिय |
भाषा | मराठी |
साहित्य प्रकार | विनोदी कथासंग्रह |
प्रकाशन संस्था | अल्टीमेट इम्प्रेशन्स, नाशिक |
चालू आवृत्ती | प्रथम |
मुखपृष्ठकार | अविनाश जाधव |
पृष्ठसंख्या | २०४ |
आय.एस.बी.एन. | ९७८९३९१७६२०५३ |
पुरस्कार -
महाराष्ट्र राज्य शासनाचा विनोदी लेखनाला दिला जाणारा
कै. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार २०२२ [३][४][५]
संदर्भ -
[संपादन]- ^ क्षत्रिय, नीलिमा (२०२२). हॉर्न प्लीज. नाशिक: अल्टीमेट इम्प्रेशन्स, नाशिक. pp. पान नं. 3. ISBN 9789391763053.
- ^ क्षत्रिय, नीलिमा (२०२२). हॉर्न प्लीज. नाशिक: अल्टीमेट इम्प्रेशन्स, नाशिक. pp. मलपृष्ठावर. ISBN 9789391763053.
- ^ स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार. "स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार" (PDF). १८ जुलै २०२४ रोजी पाहिले.
- ^ स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार प्रदान. "स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार प्रदान". १८ जुलै २०२४ रोजी पाहिले.
- ^ ई-सकाळ. "मुंडले, ढेरंगे, खोपकर, जोशी, वैद्य यांना वाङ्मय पुरस्कार". १८ जुलै २०२४ रोजी पाहिले.