अटक, पाकिस्तान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Disambig-dark.svg

अटक (पंजाबी, उर्दू: اٹک) हे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील एक शहर आहे. हे शहर अटक जिल्हा आणि तहसीलाचे प्रशासकीय केन्द्र आहे.

या शहराची स्थापना मुघल सम्राट अकबर याने १६व्या शतकात केली होती.[१] १९०८मध्ये मूळ गावाजवळ कॅम्पबेलपूर नावाने याची पुनर्रचना झाली.[२][३]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ Everett-Heath, John (2017-12-07). The Concise Dictionary of World Place Names (इंग्रजी भाषेत). Oxford University Press. ISBN 9780192556462.
  2. ^ Shackle, Christopher (1980). "Hindko in Kohat and Peshawar". Bulletin of the School of Oriental and African Studies. 43 (3): 482. doi:10.1017/S0041977X00137401. ISSN 0041-977X.CS1 maint: ref=harv (link)
  3. ^ Everett-Heath, John (2017-12-07). The Concise Dictionary of World Place Names (इंग्रजी भाषेत). Oxford University Press. ISBN 9780192556462.