हझेलारवेग स्टेडियम
Appearance
(हेझेलारवेग स्टेडियम या पानावरून पुनर्निर्देशित)
चित्र:File:Afghanistan national cricket team.jpg हझेलारवेग मैदानावर खेळत असलेला अफगाणिस्तान क्रिकेट संघ | |
मैदान माहिती | |
---|---|
स्थान | रॉटरडॅम, नेदरलँड्स |
स्थापना | २००० |
आसनक्षमता | ३,५०० |
| |
प्रथम ए.सा. |
१८ ऑगस्ट २००७: नेदरलँड्स वि. बर्म्युडा |
अंतिम ए.सा. |
२० मे २०२१: नेदरलँड्स वि. स्कॉटलंड |
प्रथम २०-२० |
२ जुलै २०१५: नेदरलँड्स वि. नेपाळ |
अंतिम २०-२० |
२५ जून २०१९: नेदरलँड्स वि. झिम्बाब्वे |
शेवटचा बदल २० मे २०२१ स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
हझेलारवेग स्टेडियम हे नेदरलँड्सच्या रॉटरडॅम शहरातील एक मैदान आहे. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट आणि हॉकी साठी वापरण्यात येते.
१८ ऑगस्ट २००७ रोजी नेदरलँड्स आणि बर्म्युडा या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला. तर २५ जुलै २०१५ रोजी नेदरलँड्स आणि नेपाळ या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळवला गेला.
२८ जुलै रोजी नेदरलँड्स आणि दक्षिण आफ्रिका या दोन देशांमध्ये या मैदानावरचा पहिला आणि एकमेव महिला कसोटी सामना खेळवला गेला जो की नेदरलँड्स महिलांचा पहिला महिला कसोटी सामना होता.