हेक्टर मोरेनो
Appearance
हेक्टर मोरेनो (स्पॅनिश: Héctor Moreno; १७ जानेवारी १९८८, कुल्याकान) हा एक मेक्सिकन फुटबॉलपटू आहे. तो सध्या ला लीगामधील आर.सी.डी. एस्पान्यॉल तसेच मेक्सिको ह्या संघांसाठी खेळतो.