अंतिम वेग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अंतिम गति अथवा अंतिम वेग हा एखाद्या वस्तूने तरल पदार्थ किंवा हवेतून प्रवास करताना प्राप्त केलेला उच्चतम वेग होय.