Jump to content

हीना सिधू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हिना सिधु या पानावरून पुनर्निर्देशित)
हीना सिधू
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव हीना सिधू
राष्ट्रीयत्व भारतीय
निवासस्थान मुंबई, भारत
जन्मदिनांक २९ ऑगस्ट, १९८९ (1989-08-29) (वय: ३५)
जन्मस्थान लुधियाना, पंजाब, भारत
उंची १६३ सेमी
वजन ५०.५ किग्रॅ
खेळ
देश भारत
खेळ नेमबाजी
खेळांतर्गत प्रकार १० मी एर रायफल
प्रशिक्षक रौनक पंडीत
कामगिरी व किताब
ऑलिंपिक स्तर २०१६ उन्हाळी

हीना सिधू (२९ ऑगस्ट, इ.स. १९८९:लुधियाना, पंजाब, भारत ) ही भारतीय नेमबाज आहे. तिने २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले.