हिंदू धर्मातील देवतांचे ध्वज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हिंदू धर्मात बहुतेक देवतेचा स्वतंत्र ध्वज आहे व ती त्या देवतेची ओळख आहे.त्यानुसार करण्यात आलेली देवता व ध्वजांची यादी:[१]

देवता ध्वज
विष्णू गरुडध्वज
शिव नंदीध्वज
गणेश मूषकध्वज
कार्तिकस्वामी कुक्कुटध्वज/मयूरध्वज
कृष्ण कपिध्वज
कामदेव मकरध्वज


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ डॉ. सौ. रमा गोळवलकर (दि. ०५/०२/२०१७). तरुण भारत -ई-पेपर-आसमंत पुरवणी - दि. ०५/०२/२०१७, ध्वज पताका. दि. ०५/०२/२०१७ रोजी पाहिले.