हाशिम थासी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हाशिम थासी (२४ एप्रिल, इ.स. १९६८ - ) हा कोसोव्होचा राजकारणी आहे. हा जानेवारी २००८ ते डिसेंबर २०१४ दरम्यान कोसोव्होच्या प्रजासत्ताकाचा पहिला पंतप्रधान होता