Jump to content

जेसन सीगेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जेसन सीगेल
जन्म जेसन जॉर्डन सीगेल
१८ जानेवारी, १९८० (1980-01-18) (वय: ४४)
सांता मॉनिका, कॅलिफोर्निया, अमेरिका
शिक्षण हार्वर्ड-वेस्टलेक स्कूल
प्रसिद्ध कामे हाऊ आय मेट युअर मदर, फरगेटिंग सॅरा मार्शल


जेसन जॉर्डन सीगेल ( १८ जानेवारी, १९८०:सांता मॉनिका, कॅलिफोर्निया, अमेरिका - ) एक अमेरिकन अभिनेता आहे. २००५-१४ या काळात सीबीएस सिटकॉम हाऊ आय मेट युअर मदर मधील मार्शल एरिक्सन या भूमिकेसाठी तो प्रसिद्ध आहे. त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात फ्रीक्स अँड गीक्स आणि अनडिक्लेर्ड या दूरचित्रवाणी मालिकांवर दिग्दर्शक आणि निर्माते जड अपॅटॉसोबत केली.

सीगेलने नॉक्ड अप (२००७), फरगेटिंग सॅरा मार्शल (२००८), आय लव्ह यू, मॅन (२००९), बॅड टीचर (२०१२) धिस इझ फॉर्टी (२०१२) यांसारख्या अनेक विनोदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच डेस्पिकेबल मी (२०१०), आणि द मपेट्स (२०११) या कौटुंबिक चित्रपटांमध्येही कामे केली आहेत.

सीगेलचा जन्म १८ जानेवारी 1980 रोजी सांता मोनिका, कॅलिफोर्निया येथे जिलियन (आधीची जॉर्डन) आणि ॲल्विन सीगेल या वकीलाच्या घरात झाला. [] [] [] [] तो पॅसिफिक पॅलिसेड्स परिसरात मोठा झाला. [] त्याला एक मोठा भाऊ ॲडम [] [] आणि एक लहान बहीण ॲलिसन आहेत. []


सीगेल हा युनिव्हर्सल लाइफ चर्चचा अधिकृत धर्मगुरू आहे. []

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b "Jason Segel". TV Guide. July 14, 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. June 17, 2014 रोजी पाहिले.
  2. ^ Mills, Nancy (July 8, 2010). "'Despicable Me' star Jason Segel really gets into his roles". USA Today. July 11, 2010 रोजी मूळ पानापासून संग्रहित. September 2, 2010 रोजी पाहिले.
  3. ^ "Now Trending: Jason Segel reveals he made his mother cry with full-frontal nudity scene". The Globe and Mail. March 4, 2016 रोजी मूळ पानापासून संग्रहित. September 1, 2017 रोजी पाहिले.
  4. ^ "Jason Segel – Latest news, videos, and information". today.com. July 14, 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. July 2, 2014 रोजी पाहिले.
  5. ^ Iley, Chrissy (February 4, 2012). "So Jason Segel, are you a man or a Muppet". The Guardian. UK. April 24, 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. June 17, 2014 रोजी पाहिले.
  6. ^ "Jason Segel Explains the Mysteries of Guydom". Fresh Air. October 16, 2009. June 18, 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. June 17, 2014 रोजी पाहिले.
  7. ^ Abele, Robert (April 13, 2008). "This breakup really broke up Jason Segel". Los Angeles Times. October 17, 2014 रोजी मूळ पानापासून संग्रहित. April 17, 2020 रोजी पाहिले.
  8. ^ "Ordained Minister Jason Segel Marries Couple on 'Tonight Show' (VIDEO)". Aoltv.com. October 21, 2013 रोजी मूळ पानापासून संग्रहित. August 10, 2012 रोजी पाहिले.