हाउलँड आयलंड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(हाउलँड द्वीप या पानावरून पुनर्निर्देशित)

हाउलँड आयलंड हे प्रशांत महासागरातील एक प्रवाळी बेट आहे. हे होनोलुलुच्या नैऋत्येस ३,१०० किमीवर असून १८५६पासून हे अमेरिकेच्या ताब्यात आहे. हाउलँड आयलंड अभयारण्य संपूर्ण बेट व्यापते. येथे मनुष्यवस्ती नाही.