हले बेरी
हले मरिया बेरी (ऑगस्ट १४, इ.स. १९६६ - ) ही अमेरिकन चित्रपटअभिनेत्री आणि फॅशन मॉडेल आहे. बेरीला मॉन्स्टर्स बॉल या चित्रपटातील भूमिकेबद्दल २००२चा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कार पुरस्कार देण्यात आला. बेरी अभिनयाबरोबरच चित्रपटनिर्मितीमध्येही काम करते.
हीचे मूळ नाव मरिया हले बेरी होते.