Jump to content

हंगेरी राष्ट्रीय क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हंगेरी
चित्र:Hungarycricket.gif
असोसिएशन हंगेरियन क्रिकेट असोसिएशन
कर्मचारी
कर्णधार विनोद आर
प्रशिक्षक अँड्र्यू लेकॉनबी आणि डंकन शूब्रिज
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी स्थिती सहयोगी सदस्य[१] (२०१७)
आयसीसी प्रदेश युरोप
आयसीसी क्रमवारी चालू[२] सगळ्यात उत्तम
टी२०आ७०वा५१वा (१४ मे २०२२)
आंतरराष्ट्रीय क्रिकेट
प्रथम आंतरराष्ट्रीय वि बल्गेरियाचा ध्वज बल्गेरिया (प्राग, चेक प्रजासत्ताक मध्ये; ऑगस्ट २००८)
ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय
पहिली टी२०आ वि Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताक मोआरा व्लासी क्रिकेट मैदान, इल्फोव्ह काउंटी येथे; २ सप्टेंबर २०२१
अलीकडील टी२०आ वि रोमेनियाचा ध्वज रोमेनिया रोमा क्रिकेट मैदान, रोम येथे; १३ जून २०२४
टी२०आ खेळले जिंकले/हरले
एकूण[३]२५९/१४ (१ बरोबरीत, १ निकाल नाही)
चालू वर्षी[४]१/२ (० बरोबरीत, ० निकाल नाही)
१३ जून २०२४ पर्यंत

हंगेरी क्रिकेट संघ हा हंगेरी देशाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करणारा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. हंगेरी संघाने ३ सप्टेंबर २०२१ रोजी Flag of the Czech Republic चेक प्रजासत्ताकविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

  1. ^ "Ireland and Afghanistan ICC newest full members amid wide-ranging governance reform". आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. 22 June 2017. 1 September 2018 रोजी पाहिले.
  2. ^ "ICC Rankings". International Cricket Council.
  3. ^ "T20I matches - Team records". ESPNcricinfo.
  4. ^ "T20I matches - 2023 Team records". ESPNcricinfo.