Jump to content

स्वाती भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(स्वाझी भाषा या पानावरून पुनर्निर्देशित)
स्वाती
SiSwati
स्थानिक वापर स्वाझीलँड, दक्षिण आफ्रिका, मोझांबिक, लेसोथो
प्रदेश दक्षिण आफ्रिका
लोकसंख्या २० लाख
भाषाकुळ
नायजर-काँगो
  • अटलांटिक-काँगो
लिपी लॅटिन वर्णमाला
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर इस्वाटिनी ध्वज इस्वाटिनी
दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका
भाषा संकेत
ISO ६३९-१ ss
ISO ६३९-२ ssw
ISO ६३९-३ ssw (विदागारातील आवृत्ती वेबॅक मशिनवर)

स्वाझी किंवा स्वाती ही दक्षिण आफ्रिका प्रदेशामध्ये बोलली जाणारी एक भाषा आहे. स्वाती भाषा स्वाझीलँड देशाची राष्ट्रभाषा तसेच दक्षिण आफ्रिका देशाच्या ११ पैकी एक राजकीय भाषा आहे. नायजर-काँगो भाषासमूहामधील ही भाषा जगातील एकूण २० लाख लोकांची मातृभाषा आहे.

हे सुद्धा पहा

[संपादन]